खेळाबाबत माहिती

 

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक व पूर्व प्राथमिक विद्यालयात विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृश्टीने शारिरीक, मानसिक व बौध्दिक खेळ घेतले जातात. राश्ट्रीय व आंतरराश्ट्रीय खेळाची पायाभरणी केली जाते. त्यामध्ये रनिंग, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लगोरी, लंगडी, दोरउडी इ. खेळांची तयारी करून घेतली जाते. त्याचबरोबर योगासनेही शिकवली जातात. मनोरंजनात्मक खेळामध्ये शिवाजी म्हणतो पळा पळा पळा, आईच पत्र हरवले, तळयात - मळयात, वाघ - शेळी इ. खेळ घेतले जातात. खेळासाठी प्रषस्त क्रिडांगण व खेळाचे साहित्य शाळेत उपलब्ध आहे.

 

 

 

 
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry