आमच्या विषयी

 

सध्या विद्यालयामध्ये छोटा शिषुपासून इ. 4 थी पर्यंतचे वर्ग भरत असून प्रत्येक वर्गाच्या पाच पाच तुकडया आहेत. यामध्ये एकूण 1002 विद्यार्थी शिक्षण घेत असून 29 शिक्षक,  8 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.

संस्थापक अध्यक्ष कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांचा शैक्षणिक वारसा घेवून संस्थाध्यक्ष मा. प्रा. श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, संस्था सचिव मा. श्री. म. षं. घोंगडे सर, संस्था सहसचिव मा. श्री. प्रषुध्दचंद्र झपके सर व सर्व संस्था सदस्य यांच्या कुषल मार्गदर्षनाखाली विद्यालयाची यशस्वी घोडदौड चालू आहे.

    विद्यालयाचा प्रषासकीय स्टाफ -

                मुख्याध्यापक - श्री. उदय दिलीपकुमार बोत्रे (बी.ए.डी.एड्.,टीईटी पात्र)

                                             सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय,सांगोला

ऽ     अॅडमिशन -

                सांगोला विद्यामंदिर विद्यालयाची सुरूवात सन - 2008 साली 12 विद्यार्थी, 4 वर्ग खोल्या व 4 शिक्षक यावर चालू झाली. आज या शाळेमध्ये 1002 विद्यार्थी शिकत आहेत.

 
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry