भारतीय संविधानात असलेल्या मूल्यांषी अभिसंगत असलेली मार्गर्षक तत्वे समजून घेण्यास तसेच वर्तनात बिंबविण्यास मदत करणे.
21 व्या शतकातील विद्यार्थी व भावी नागरिक या भूमिका पार पाडण्यासाठी विद्याथ्र्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे.
व्यक्तिगत जीवनात तसेच घर, समाज, शाळा येथे निर्माण होणारे प्रष्न वा समस्या सामंजस्याने सोडविण्याची वृत्ती निर्माण करणे.
विविध प्रकारच्या अध्ययन अनुभवांतून स्वतःमधील सुप्त गुणांचा शाेध घेऊन सर्वंकश विकास करण्यासाठी विद्यार्थीना मदत करणे.
चिकित्सक विचार करून चांगल्या वाईटातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित करून चांगल्याचा स्वीकार करण्याची वृत्ती विकसित करणे.
प्रादेषिक, सांस्कृतिक व व्यक्तिपरत्वे विविधता याबाबत आदर बाळगण्यास प्रवृत्त करणे.
चांगल्या आणि अभिमान वाटावा अषा मानवी आणि मानवेत्तर विषेशांषी जवळीक निर्माण करून विद्याथ्र्यांच्या मनावर आपल्या देषाबद्दल अभिमान निर्माण करणे.
ज्ञाननिर्मितीसाठी नागरी साधनांइतकीच स्थानिक साधनेही उपयुक्त आणि महत्वाची असतात. अशा दोन्ही प्रकारच्या साधनांचा समन्वय साधून ज्ञान मिळविण्याची सवय विद्याथ्र्यांना लावणे.
समाज विकासात स्त्रिया करीत असलेले योगदान व त्याचे महत्व याविशयी जाणीव निर्माण करणे.
विद्याथ्र्यांमध्ये सौंदर्याभिरूची, रसास्वाद, कलांचा आस्वाद अषा सृजनात्मक गुणांचा विकास करणे.
प्राथमिक स्तरावर मातृभाशा आणि अनिवार्य इंग्रजी भाशा यांच्या अध्ययनातून श्रवण, भाशण - संभाशण, वाचन-लेखन ही मुलभूत भाशिक कौषल्ये विकसित करणे.
वैज्ञानिक दृश्टीकोन व जिज्ञासू वृत्ती विकसित करणे.
निरिक्षण, तुलना, वर्गीकरण, प्रयोग करणे, निश्कर्श काढणे व त्यांचे निवेदन करणे यांसारखी मुलभूत वैज्ञानिक कौषल्ये निमार्ण करणे. तसेच वैज्ञानिक दृश्टीकोन निर्माण करणे.
विद्याथ्र्यांमध्ये माहिती व संप्रेशण तंत्रज्ञानविशयक कौषल्ये निर्माण करणे.
भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि भौगोलिक व सांस्कृतिक विविधता यांची ओळख करून देणे.
सामाजिक हक्क आणि जबाबदाÚया यांच्याबरोबर सहकार्य आणि सहिश्णुता यांची जाणीव निर्माण करणे.
विद्याथ्र्यांमध्ये लिंगसमभाव वृत्ती जोपासना व महिलांच्या सबलीकरणाच्या आवष्यकतेची जाणीव निर्माण करणे.
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी अंगी बाणण्यास मदत करणे.
विद्याथ्र्यांच्या षरीरसंपदेचा विकास करणे. तसेच आरोग्यविशयी योग्य सवयी लावणे.
प्रादेषिकता, अंधश्रध्दा, लोकसंख्यावाढ, प्रदूशण, भ्रश्टाचार इत्यादी समस्यांची जाणीव करून देणे आणि मानवतावादी जाणीव विकसित करणे.