सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची इयत्ता ३ रीची क्षेत्रभेट उत्साही वातावरणात संपन्न सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची इ. ३ री क्षेत्रभेट उत्साही वातावरणात संपन्न सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय , सांगोला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश सुरु सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय आणि इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी संपन्न
सध्या विद्यालयामध्ये छोटा शिषुपासून इ. 4 थी पर्यंतचे वर्ग भरत असून प्रत्येक वर्गाच्या पाच पाच तुकडया आहेत. यामध्ये एकूण 1002 विद्यार्थी शिक्षण घेत असून 29 शिक्षक, 8 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.
संस्थापक अध्यक्ष कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांचा शैक्षणिक वारसा घेवून संस्थाध्यक्ष मा. प्रा. श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, संस्था सचिव मा. श्री. म. षं. घोंगडे सर, संस्था सहसचिव मा. श्री. प्रषुध्दचंद्र झपके सर व सर्व संस्था सदस्य यांच्या कुषल मार्गदर्षनाखाली विद्यालयाची यशस्वी घोडदौड चालू आहे.